या इनिंगमध्ये विराट कोहलीने ६७ चेंडूत शतक झळकावले. या यादीत विराट आणि मनीषशिवाय सचिन तेंडुलकर, जोस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांचीही नावे आहेत, ज्यांनी ६६-६६ चेंडूत शतके झळकावली आहेत.
इंडिया.कॉम (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.[१०] २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.[११] आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.[१२][१३] विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हणले आहे.
कोहलीने त्याची विजयी घोडदौडीतील कामगिरी भारतातील २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेतही सुरूच ठेवली. त्याने पाकिस्तानविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करताना नाबाद ५५ धावा केल्या.[२६४] विजय आवश्यक असलेल्या गटातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५१ चेंडूंत ८२ धावांची प्रेक्षणीय खेळी केली.[२६५][२६६] त्याच्या ह्या खेळीमुळे भारताने सामना सहा गडी राखून जिंकला आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले; कोहलीच्या मते ही त्याची टी२० मधील सर्वोत्कृष्ट खेळी होती.
पी.व्ही. सिंधू, website दीपा कर्माकर, जितू राय आणि साक्षी मलिक (२०१६)
ब्रिस्बेन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात धोणी कर्णधार म्हणून परतला, ज्यात कोहलीने १९ आणि १ धावा केल्या आणि भारताचा चार गडी राखून पराभव झाला.[२४१] मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटीमध्ये भारताकडून दोन्ही डावांत कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावात त्याने त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १६९ केली आणि रहाणेसोबत २६२ धावांची भागीदारी केली. त्यांची ही भागीदारी भारताची दहा वर्षातली आशियाच्या बाहेरची सर्वात मोठी भागीदारी होती.[२४२] दुसऱ्या डावातील पाचव्या दिवशी, कोहलीच्या ५४ धावांमुळे भारताला कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले.
स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.[२१] “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.[१८] अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला होता.
विराटचे हे टी-२० मधील नववे शतक आहे. त्याने ॲरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लिंगर यांना मागे टाकले ज्यांनी प्रत्येकी ८ शतके झळकावली. सर्वाधिक टी-२० शतके झळकावण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेल (२२) आणि बाबर आझम (११) यांच्या मागे आहे.
भारत
[१४६] गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता.[१४७][१४८] त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली.[१४९] भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.
२०१३ च्या मोसमात कोहलीची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्या वर्षी रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला क्रमवारीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु फलंदाज म्हणून कोहलीला बऱ्यापैकी यश मिळाले. १३८पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि ४५.२८ च्या सरासरीने त्याने ६३४ धावा केल्या, त्यामध्ये सहा अर्धशतके आणि सर्वोच्च धावसंख्या ९९ यांचा समावेश होता. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरा होता.
कोहलीने पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघा विरुद्ध कसोटी मालिकेत ५८[३४] तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या.[३५] ऑक्टोबर मध्ये दिल्ली १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने विनू मांकड ट्रॉफीमध्ये १५ च्या सरासरीने[३६] आणि कुचबिहार ट्रॉफीमध्ये ७२.६६ च्या सरासरीने धावा केल्या.[३७] त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघामध्ये निवडला गेला, ज्यामध्ये त्याने दोन सामन्यांत २८ च्या सरासरीने धावा केल्या.[३८] मी ज्याप्रकारे खेळाला सामोरा गेलो, त्यामुळे तो दिवसच बदलला. माझ्या मनात एकच गोष्ट होती – की मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे आणि माझ्या वडिलांसाठी ते स्वप्न जगायचं आहे. “
[२४३] हा सामना संपल्यानंतर धोणीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली आणि सिडनीतील चवथ्या कसोटीपासून कोहली भारताचा नवा कसोटी कर्णधार झाला.[२४४] संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करताना कोहलीने पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या. कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत तीन शतके झळकाविणारा कोहली हा पहिलाच फलंदाज.[२४५] दुसऱ्या डावात तो ४६ धावांवर बाद झाला, आणि भारताने आणखी एक कसोटी सामना अनिर्णित राखला.[२४६] चार कसोटी सामन्यांत कोहलीने ६९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजातर्फे ह्या सर्वाधिक धावा होत्या.[२४५]